निपुण भारत माता पालक गट आइडीया व्हिडिओ- आठवडा 2 | Nipun Bharat Mata Palak Gata Ideas Video | आपला ठाकरे

निपुण भारत माता पालक गट आइडीया व्हिडिओ- आठवडा 2 | Nipun Bharat Mata Palak Gata Ideas Video

निपुण भारत माता पालक गट आइडीया व्हिडिओ Nipun Bharat Mata Palak Gata Ideas Video

निपुण भारत माता पालक गट आइडीया व्हिडिओ
Nipun Bharat Mata Palak Gata Ideas Video

आपल्या मुलांच्या शिकण्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अभियानाची आखणी केली...याच अभियानांतर्गत शिक्षकांना देखील इयत्ता 1ली ते 3रीच्या वर्गात मुलांसोबत विविध कृती व खेळ घेण्यास सूचविले आहेच..परंतु तेवढ्याने मुलं निपुण होणार नाहीत, म्हणून प्रत्येक वाडी-वस्तीवर माता-पालकगट स्थापन केले गेले आहेत... यासाठी पालक म्हणून आपण सुद्धा घरी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

आज पासून तुम्हाला आम्ही आयडिया व्हिडिओ पाठवित आहोत. अश्याप्रकारचे आयडिया व्हिडिओ तुम्हाला दर आठवड्याला मिळतील.  दर आठवड्याला येणारे है व्हिडिओ आपल्या गटातील मातांना दाखवा.  व्हिडिओमध्ये दाखविलेल्या कृती व अभ्यास, आपल्या गटातील मातांकडून करून घ्या. 

ह्या दाखविलेल्या सर्व क्रियाकृती घरी आपल्या मुलांबरोबर माता-पालकांनी घेणे अपेक्षीत आहे. आपल्या मुलांच्या शिकण्यासाठी त्यांना घरून पाठिंबा मिळाला तर त्याचा त्यांना खुप फायदा होईल. या कार्यात आपण छोट्या छोट्या गटात एकत्र आलो तर एकमेकांना सहायता सुद्धा करु शकू.

चला तर मग आता आपण सुद्धा आपल्या मुलांना निपुण बनविण्यात सक्रिय होऊया.....

आपल्या गटाचे अनुभव, मीटिंगचे फोटो, व्हिडिओ आम्हाला ह्या नंबर वर नक्की व्हाट्सऍप्प करा 9011131361

माता पालक गट आइडीया व्हिडिओ आठवडा 2

मराठी
हिंदी
इंग्रजी
उर्दू

माता पालक गट आइडीया व्हिडिओ आठवडा 1

मराठी 

हिंदी 

उर्दू 

इंग्रजी 

निपुण महाराष्ट्र टीम


कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER