⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

जागतिक महिला दिन (महिला दिन सप्ताह) शाळास्तरवर कार्यक्रम

जागतिक महिला दिन (महिला दिन सप्ताह) शाळास्तरवर कार्यक्रम घेणे.

जागतिक महिला दिन (महिला दिन सप्ताह) शाळास्तरवर कार्यक्रम

Jagatik Mahaila Divas (Women's Day Week) Program at school level

IWD2022

जागतिक महिला दिन : ८ मार्च, १९०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि नवी पहाट उगवली. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग मिळावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून राज्यात 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. यावर्षी कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

याचे औचित्य साधून दिनांक ८ मार्च, २०२२ ते दिनांक १२ मार्च, २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आलेला आहे. या निमित्त राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तर खालील विविध कार्यक्रम साजरे करण्यात यावेत. 

जागतिक महिला दिन (महिला दिन सप्ताह) शाळास्तरवर कार्यक्रम घेणे.

आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त शुभेच्छा संदेश

जागतिक महिला दिनाचा इतिहास

जागतिक महिला दिनानिमित्तजबरदस्त मराठी भाषण

जागतिक महिला दिन (महिला दिन सप्ताह) शाळास्तरवर कार्यक्रम घेणे.

जागतिक महिला दिन (महिला दिन सप्ताह) शाळास्तरवर कार्यक्रम घेणे.

वरील उपक्रमात सहभागी होऊन #महिलादिन२०२२, #womensdaymh2022 या #hashtag चा उपयोग करुन उपक्रमाशी संबधित व्हिडिओ व साहित्य विविध समाजमाध्यमांवर (Facebook, Instragram, Twitter) वर अपलोड करावे.


कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम