माझी सखी माझी सहचारी Webinar | आपला ठाकरे

माझी सखी माझी सहचारी Webinar

माझी सखी माझी सहचारी Webinar

महिला दिन सप्ताह Webinar :- जागतिक महिला दिनानिमित्त राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे मार्फत दिनांक ८ मार्च२०२२ ते दिनांक १२ मार्च२०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आलेला होता.त्यांतर्गत “माझी सखी माझी सहचारी” या वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.या वेबिनारमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावे,असे आवाहन करणायत आलेले आहे.

  • • वार- शनिवार 
  • • दिनांक – 12 मार्च २०२२
  • • वेळ – सकाळी ११ वाजता
कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER