राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) २०२०-२१ ची परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध | Admit Card of NTS Exam 2021
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) २०२1-२2 ची परीक्षा २४ ऑक्टोबर रोजीNTS Exam 2020-21 Notification
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी २०२१-२२
NCERT नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीयस्तर परीक्षा दि.२४ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) २०२०-२१ राज्यस्तर परीक्षेतून राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवड झालेल्या
विद्यार्थ्यांची परीक्षा दि. १३ जून २०२१ ऐवजी दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार
असल्याबाबतचे जाहीर प्रकटनाची प्रत सोबत जोडलेली आहे.सर्व विद्यार्थी आणि
शिक्षकांनी याची नोंद घेऊन विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url