⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राष्ट्रीय अविष्कार अभियान Online सत्राचे आयोजन

 राष्ट्रीय अविष्कार अभियान Online सत्राचे आयोजन   Mentoring to Schools by Higher Education Institutions

राष्ट्रीय अविष्कार अभियान Online सत्राचे आयोजन  
Mentoring to Schools by Higher Education Institutions

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या तर्फे राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत सत्राचे (Organizing National Innovation Campaign Online Session) दि. २४ फेब्रुवारी २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या सत्राचे रोज एका सत्राचे नियोजन केलेली आहे.

  • वेळ - दुपारी ३.०० वाजता 

सर्व नियोजन खालील तारखेप्रमाणे असणार आहे

दिनांक Online लिंक
दि २४ फेब्रुवारी २०२१ Join session
दि २५ फेब्रुवारी २०२१ Join session
दि २६ फेब्रुवारी २०२१ Join session
दि २७ फेब्रुवारी २०२१ Join session
दि २८ फेब्रुवारी २०२१ Join session

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम