⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

जाणून घ्या…JEE Main आणि NEET परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असू शकतो

 - neet exam 2021 syllabus,neet exam 2021 syllabus by nta,neet exam 2021 syllabus in hindi,neet exam syllabus 2021 pdf download,neet 2021 exam syllabus reduced,neet exam date 2021 syllabus,neet 2021 exam pattern and syllabus, jee exam 2021 syllabus,jee main 2021 exam syllabus,jee main exam date 2021 syllabus,jee 2021 exam date syllabus,jee main 2021 exam syllabus,jee main 2021 exam syllabus pdf,jee main 2021 exam syllabus nta,jee main 2021 exam syllabus weightage,jee mains 2021 exam date and syllabus,jee main exam date 2021 syllabus

जाणून घ्या…JEE Main आणि NEET परीक्षेचा अभ्यासक्रम
JEE, Neet exam 2021 syllabus to remain unchanged for 2021 announced education ministry

JEE, Neet Exam Syllabus:  इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात JEE आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या NEET परीक्षेसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विचारण्याच येणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

JEE Main 2021 चा सिलॅबस (Syllabus of JEE Main 2021)मागील वर्षीप्रमाणेच असेल. विद्यार्थ्यांना Physics, Chemistry आणि Biology मधील प्रत्येकी २५ प्रश्न सोडवायचे असतील.विचारण्यात आलेल्या प्रश्नांची एकूण संख्या ९० असेल. या ९० पैकी ७५ प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचेच आहेत. NEET 2021 परीक्षेचा नेमका पेपर पॅटर्न कसा असेल ते अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र ज्या पद्धतीने देशातील अनेक राज्यांमध्ये बोर्डाचा सिलॅबस कमी केला आहे, ते पाहता नीट परीक्षेसाठी देखील जेईई मेन प्रमाणेच निर्यण होण्याची दाट शक्यता आहे.

जेईई (मुख्य) 2021-2022 साठी इयत्ता 12वी मध्ये 75% गुणांच्या पात्रता 

निकषात शिथिलता

फेब्रुवारी महिन्यातील २३, २४, २५ आणि २६ या तारखांना जेईई मेन २०२१ चा पहिला टप्पा पार पडणार आहे. देशातील आयआयटी (IIT), एनआयटी(NIT) आणि अन्य सीएफटीआय (CFTI) संस्थांमधील अभियांत्रिकीच्या यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा तब्बल चार वेळा ही परीक्षा होणार आहे. फेब्रुवारीव्यतिरिक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात या परीक्षेचे अन्य तीन टप्पे पार पडणार आहे.

 सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम