⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

MSCIT GOVERNMENT GR | एमएससीआयटी शासन निर्णय

 

संगणक अहर्ता ,संगणक पात्रता,संगणक संस्था ,MSCIT ला पर्यायी कोर्स MSCIT GOVERNMENT GR ,एमएससीआयटी शासन निर्णय

MSCIT GOVERNMENT GR | एमएससीआयटी शासन निर्णय

शासन निर्णय दिनांक लिंक
शासन निर्णयशासकीय कर्मचारी/अधिकारी यांना संगणक माहिती तंत्रज्ञान यासाठी अध्‍ययन रजा मंजूर करण्‍या बाबत दिनांक२७/७/१९९८ लिंकडाऊनलोड
शासन निर्णयशासकीय अधिकारी/कर्मचा-यांना संगणकाचे प्रशिक्षण घेण्‍याबाबत विवीधअभ्‍यासक्रमांस मान्‍यता देण्‍याबाबत दिनांक3/3/१९९९ लिंकडाऊनलोड
शासन निर्णयदिनांक 1-1-2001 रोजी किंवा त्‍या नंतर निवड प्रक्रीया सुरु होणा-या पदांवरील नियुक्‍तीसाठी गट अ ब क मधील शासकीय अधिकारी कर्मचा-यासाठी संगणक ज्ञान विषयक अर्हता निश्चित करण्‍या बाबत दिनांक07-08-2001 लिंकडाऊनलोड
शासन निर्णयदिनांक 1-1-2001 रोजी कींवा त्‍या पूर्वी निवड प्रकीया सुरु झालेल्‍या सध्‍या शासन सेवेत असलेल्‍या अधिकारी कर्मचा-यांना संगणक हाताळणी / वापराबाबतचे प्रमाणपत्र विहीत मुदतीत प्राप्‍त न केल्‍यास अशाबा‍बतच करावयायाची उपाय योजना. दिनांक२०/७/२००२ लिंकडाऊनलोड
शासन निर्णयसेवाप्रवेश नियम - संगणक हाताळंणी/वापराबाबतचे ज्ञान अर्हतेची सेवाप्रवेश नियमात तरतूद करण्याबाबत दिनांक२७/११/२०0२ लिंकडाऊनलोड
शासन निर्णयनव्‍याने नियुक्‍त होणा-या गट अ , गट ब व गट क मधील शासकीय अ‍धीकारी / कर्मचा-यासाठी संगणक ज्ञान विषयक नियुक्‍तीपूर्व अर्हतेची अट शि‍थिल करण्‍या बाबत दिनांक19/3/२००३ लिंकडाऊनलोड
शासन निर्णय५० वर्षे वयाच्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना संगणक प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट दिनांक02-09-2003 लिंकडाऊनलोड
शासन निर्णयमहाराष्‍ट्र राज्‍य तंत्रशिक्षण मंडळाच्‍या पदवी / पदवीका समक्ष ठ‍रवीणे बाबत दिनांक02-08-2003 लिंकडाऊनलोड
शासन निर्णयसंगणक अर्हता परिक्षे बाबत दिनांक26-05-2004 लिंकडाऊनलोड
शासन निर्णयसंगणक अर्हता परिक्षेस अंतीम मुदतवाढ देण्‍याबाबत. दिनांक05-05-2007 लिंकडाऊनलोड
शासन निर्णयएमएससीआयटी परीक्षेपूर्वीच्‍या शासन मान्‍य संस्‍थाकडील संगणक परीक्षा अर्हतेबाबत दिनांक२१/२/2008 लिंकडाऊनलोड
शासन निर्णयMSCIT ला पर्यायी संगणकाचे कोर्स दिनांक४/२/२०१३ लिंकडाऊनलोड
शासन निर्णयसंगणक अर्हता परीक्षेबाबत दिनांक३१/3/२०१७ लिंकडाऊनलोड
शासन निर्णयसंगणक अर्हतेबाबत दिनांक८/१/२०१८ लिंकडाऊनलोड
शासन निर्णयमहाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी/ वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) (सुधारणा) नियम दिनांक3/७/२०१८ लिंकडाऊनलोड
शासन निर्णयसंगणक अर्हता परिक्षेबाबत दिनांक16/7/2018 लिंकडाऊनलोड
शासन निर्णय दिनांक लिंकडाऊनलोड
शासन निर्णय दिनांक लिंकडाऊनलोड
शासन निर्णय दिनांक लिंकडाऊनलोड
शासन निर्णय दिनांक लिंकडाऊनलोड

TAG-संगणक अहर्ता | संगणक पात्रता | संगणक संस्था | MSCIT ला पर्यायी कोर्स

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम