⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या संदर्भात “संपर्क साहित्य तयार करणे ”या विषयावर शिक्षकांसाठी Online स्पर्धा



राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या संदर्भातसंपर्क साहित्य तयार करणे या विषयावर शिक्षकांसाठी Online स्पर्धा

स्पर्धेचे विषय आणि स्वरूप –

  • ·        बालपणातील सुरुवातीची काळजी व शिक्षण - अध्ययनाचा पाया.
  • ·        पायाभूत साक्षरता व अंकगणित -अध्ययनासाठी तातडीची व आवश्यक पूर्व अट
  • ·        विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण घटविणे व सर्व स्तरावर सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करणे
  • ·        शाळेमध्ये अभ्याक्रम व अध्यापन पद्धती - सर्वकष एकात्मिक आनंदायी व खिळवून ठेवणारे असावे.
  • ·        शिक्षक व शिक्षक शिक्षण
  • ·        न्याय्य व समावेशक शिक्षण सर्वांसाठी अध्ययन
  • ·        शाळा संकुल /समूह यांच्या मार्फत कार्यक्षम साधन सामग्री पुरविणे व परिणाम कारक प्रशासन
  • ·        शालेय शिक्षणासाठी दर्जानिश्चिती व मानाकन करणे
  • ·        व्यावसायिक शिक्षणाची पुन कल्पना
  • ·        प्रौढ शिक्षण
  • ·        भारतीय भाषा कला व संकृती यांनी प्रोत्साहन
  • ·        Online व डिजिटल शिक्षण तंत्रज्ञानाचा न्याय्य वापर सुनिश्चित करणे

साहित्य खालील स्वरुपात पाठवणे

  • ·        चित्रपट -कालवधी १ ते २ मिनिट (MP4)
  • ·        भित्तीपत्रक आकार १२”x८"
  • ·        इन्फो ग्राफिक्स -power point slides स्वरुपात

स्पर्धेचा कालावधी

  • ·        शालेय स्तरावर -5 ते २५  सप्टेंबर २०२०
  • ·        तालुका/जिल्हा/राज्य स्तरावर-२५ सप्टेंबर २०२० ते 15 ऑक्टोबर २०२०

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम