⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालार्थ प्रणालीत वेतन वाढचा तक्‍ता निर्मित करताना येणारे अडचणी व त्याचे समाधान

shalarth,shalarth help,shalarth maharashtra login jsp,shalarth ifms,shalarth vetan pranali,shalarth maharashtra government in loing,shalarth id,shalarth paybill generation,shalarth login,school maharashtra,whatsapp maharashtra,ifms maharashtra,shalarth pranali,shalarth tutorial,shalarth login - maha gov,www maharashtra gov in,shalarth login portal,shalarth online salary pranali,shalarth attach detach,maharashtra education

शालार्थ प्रणालीत वेतन वाढचा तक्‍ता निर्मित करताना येणारे अडचणी व त्याचे समाधान

  • १) शालार्थ प्रणालीत ०१-०७-२०२० ची वार्षिक वेतन वाढ देताना शाळेतील काही कर्मचारींचा नाव वेतन वाढ यादीत येत नाही? उपरोक्त अडचण जर आपणास आली तर काय करावे?
  • उपाय - ज्या कर्मचारीचा नाव वेतन वाढ यादीत नाव येत नसतील तर संबधित कर्मचारीचा Change Detail मध्ये जाऊन खालील बाबी तपासावी.
  •  Path :- Worklist / PayRoll/ Change Detail / Insuitute Detail
  • त्या कर्मचारीचा Pay Level Pay Scale हा निरंक (ब्लॅक) दर्शवित असेल त्या कर्मचारीचे
  • माहे जून २०२० चे Pay Level Pay Scale Update करावे व वेतन पथक (DDO-) लेव्हलला फॉरवर्ड करून अप्प्रोव्ह करून घेणे ! अँप्रोव्ह झाल्यानंतर वेतन वाढीचा तक्‍ता निर्मित करावे १००% सर्व
  • पात्र कर्मचारीचे नाव वेतन वाढ तक्त्यात दिसतील
  • २) शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात काही कर्मचारीचे वार्षिक वेतन वाढ जानेवारी सुद्धा असू
  • शकते जर असे कर्मचारी असतील तर वेतन वाढीचा तक्‍ता निर्मित करताना त्या कर्मचारीस वगळून
  • वेतनवाठी चे तक्‍ते निर्मित करावे !
३) २०% अनुदानास पात्र कर्मचारीचे वेतन वाढ देताना तत्पूर्वी Worklist- Pay Roll- Change Basic Detail मध्ये जाऊन २०% ऐवजी १००% करावीत व नंतर वेतन वाढीचा तक्‍ता निर्मित करावे
  • वेतन वाढ मान्य झाल्यावर पुन्हा २०% करून Update करावे !
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम