⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

गुणपडताळणी, उत्तरपत्रिका मागवण्याची Online प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत.

गुणपडताळणी, उत्तरपत्रिका मागवण्याची Online प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत. Quality verification, online process of ordering answer sheets

गुणपडताळणी, उत्तरपत्रिका मागवण्याची Online प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत.
Quality verification, online process of ordering answer sheets

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल जाहीर झाला आहे

Maharashtra Board HSC Result 2020:ऑनलाइन निकालानंतर शुक्रवारपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तपत्रिकांची छापिल प्रत, पूनर्मूल्यांकन किंवा स्थलांतरीत प्रमाणपत्र हवे असल्यास त्यासाठी बोर्डाच्या ऑफिसमध्ये न येता ऑनलाइन प्रक्रिया करावी लागणार आहे.

कोरोना-19 व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व प्रक्रिया ऑनलाइन स्वरुपात करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी https://verification.mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन सूचना आणि अटी वाचाव्यात. या वेबसाईटवर आपण आपल्याला हवी असणारी उत्तरपत्रिकेची माहिती घेऊ शकता.

गुणपडताळणीसाठी 17 ते 27 जुलैचा कालावधी देण्यात आला आहे. या काळामध्ये अर्ज करणं आवश्यक आहे. आपल्या उत्तरप्रत्रिकेची प्रत हवी असल्यास पोस्टानं, ई-मेलद्वारे, रजिस्टर पोस्टानं पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 17 जुलै ते 05 ऑगस्टपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. या काळामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पैसे भरून उत्तरपत्रिकेसाठी अर्ज करायचा आहे.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम