इ.९ वी व इ.११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त तोंडी परीक्षा घेऊन पुढील वर्गात प्रवेश
इ.९ वी व इ.११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त
तोंडी परीक्षा घेऊन पुढील वर्गात प्रवेश
Admission to next class only for students who have failed in 9th and 11th standard only by taking oral test
राज्यातील इ.९ वी व इ.११ वी अनुत्तीर्ण
विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे तोंडी परीक्षा
घेऊन यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय आज
निर्गमित करण्यात आला.यामुळे अशा विद्यार्थ्यांना अजून एक संधी प्राप्त होणार आहे.

राज्यातील इ.९ वी व इ.११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे तोंडी परीक्षा घेऊन यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय आज निर्गमित करण्यात आला.यामुळे अशा विद्यार्थ्यांना अजून एक संधी प्राप्त होणार आहे. pic.twitter.com/lxdQphLYq5
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 22, 2020
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- fb.me/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url