Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
NEW SYLLABUS NEW BOOK. This book has 3000+ practice questions and all maths examples explained [Contact - 9168667007]

डिजिलॉकर DigiLocker / Government Digital Locker म्हणजे काय ? त्याचा वापर का व कसा करावा ?

SHARE:

डिजिलॉकर DigiLocker / Government Digital Locker म्हणजे काय ? त्याचा वापर का व कसा करावा ? What is DigiLocker / Government Digital Locker? Why and how to use it ? डिजिलॉकर का वापरावे ?डिजिलॉकर वापराचे फायदे – Why use Digilocker?Benefits of using Digilocker - डिजिलॉकर (DigiLocker) मोबाईल वर कसे वापरावे : How to use DigiLocker on mobile: माझ्या डिजिटल लॉकरमध्ये कागपत्र कसे अपलोड करावे ? How to upload documents to my digital locker? digilocker#digilocker ios app#digilocker windows marketplace labs#digilocker username#digilocker helpline number#digilocker apk#digilocker upsc#digilocker kya hai#digilocker customer care#digilocker api#digilocker ios app#digilocker iphone app#digilocker apple app#digilocker india ios app#digilocker windows marketplace labs#digilocker windows marketplace labs help#digilocker username#digilocker username and password example#digilocker username change#digilocker username password#digilocker username format#digilocker username sample#digilocker username for cbse students#digilocker username example#digilocker helpline number#digilocker customer care number#digilocker helpline contact number#digilocker helpline toll free number#digilocker customer care helpline number#digilocker app helpline number#digilocker helpline phone number#digilocker apk#digilocker apk free download#digilocker apkmirror#digilocker apk uptodown#digilocker apk for pc#digilocker apk for android#digilocker apk file download#digilocker apk pure#digilocker apk for iphone#digilocker apk app download#digilocker upsc#digilocker upsc 2016#digilocker kya hai#digilocker kya hai hindi me#digilocker kya hota hai#digilocker link kya hai#digilocker app kya hai#paytm digilocker kya hai#kya digilocker safe hai#digilocker.gov.in kya hai#digilocker link kya hota hai#digilocker customer care#digilocker customer care no#digilocker customer care mail id#digilocker customer care email id#digilocker customer care toll free number#digilocker api#digilocker api documentation#digilocker api specification#digilocker requester api#digilocker issuer api#digilocker developer api#digilocker esign api

डिजिलॉकर  DigiLocker / Government Digital Locker म्हणजे काय ? त्याचा वापर का व कसा करावा ? What is DigiLocker / Government Digital Locker? Why and how to use it ?

डिजिलॉकर  DigiLocker / Government Digital Locker म्हणजे काय ? त्याचा वापर का व कसा करावा ?
What is DigiLocker / Government Digital Locker? Why and how to use it ? 

डिजिलॉकर (DigiLocker) ही एक भारत सरकार द्वारे तयार  एक डिजिटल लॉकर सेवा आहे. ही सेवा फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु झाली. या सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. ही भंडारण जागा (Storage) आधार या सेवेशी जोडलेली आहे.प्रत्येक नागरिकास सदस्यास यात सुमारे १जीबी इतकी जागा मिळते.
 ही जागात्या सदस्याचे वैयक्तिक दस्तऐवजजसे: विद्यापिठ अथवा मॅट्रिक प्रमाणपत्रेगुणपत्रिका,स्थायी खाते क्रमांक(पॅन),व्होटर आयडी कार्ड इत्यादी ठेवण्यास वापरण्यात येऊ शकते.याचे संलग्नीकरण वेगवेगळ्या खात्यांशी करण्यात आलेले आहे. त्यानुसारतेथून थेट त्या सदस्यास आपली वैयक्तिक माहिती प्राप्त करता येते. जसे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्रवाहन परवाना इत्यादी. अजून ही सेवा पूर्ण ताकतीने सुरु झालेली नाही. एकदा ती तशी झाल्यावर,व शासनाच्या अनेक खात्यांचा डाटा त्याचेशी संलग्न झाल्यावरसदस्य/नागरिक त्याचेसंबंधी कोणतेही कागदपत्रे थेट संगणकावर/भ्रमणध्वनीवर उतरवून घेऊ शकेलआपले अनेक दस्तऐवज(document locker) हे प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही.
यात दुसरी सोय अशीही आहे कीनोकरी इत्यादीसाठी आवेदन करतांनाज्या कागदपत्रांच्या प्रती द्याव्या लागत होत्यात्या आता द्याव्या लागणार नाहीत. सदस्य संबंधितांस त्याचे कागदपत्रांचा या संकेतस्थळावरील दुवा उपलब्ध करून देउ शकतो त्यावरून नोकरी देणारी संस्था / व्यक्ति ते थेट पाहू व तपासू शकेल.
याचे संकेतस्थळावरसदस्यास सदस्यनाव व परवलीचा शब्द याद्वारे सनोंद प्रवेश करता येते.पर्याय म्हणूनविपत्राद्वारे किंवा आधार document locker क्रमांकानुसारही यास पोहोच आहे.
डिजिलॉकर का वापरावे ?डिजिलॉकर वापराचे फायदे – Why use Digilocker?Benefits of using Digilocker - 

डिजिलॉकर का वापरावे ?डिजिलॉकर वापराचे फायदे
Why use Digilocker?Benefits of using Digilocker

१.   आपण आपल्या इच्छेनुसार कधीही, कोठेही आपली महत्वाची कागदपत्रे पाहू, वापरू, इतरांना डिजिटल स्वरुपात पाठवू शकतो.
२.   ही सुविधा मोफत व सुरक्षित आहे.
३.   कागदमुक्त प्रशासन व डिजिटल भारत चा एक भाग आहे.
४.   एखाद्या विभागाने पारित केलेली कागदपत्रे तत्काळ व इतर कोणत्याही दुव्याशिवाय प्राप्त करता येतात.
५.   एकाच ठिकाणी आधार क्रमांकावर सर्व महत्वाची कागदपत्रे उदा. पॅन कार्ड , आधार कार्ड, वाहन परवाना, वाहन नोंदणी प्रत, दहावी, बारावी गुणपत्रक तसेच बोर्ड प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र असी अनेक कागदपत्रे मूळ व डिजिटल स्वरुपात व इत्तर कागदपत्रे आपण अपलोड करू शकता.    
६.   डिजिलॉकर वर अपलोड केलेली कागदपत्रे आपण डिजिटल स्वाक्षरी माध्यमातून स्वयं साक्षांकित करू शकता.
७.   ही सुविधा संगणकावर तसेच मोबाईल वरही वापरता येते.
डिजिलॉकरच्या वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा 

डिजिलॉकर (DigiLocker) मोबाईल वर कसे वापरावे : How to use DigiLocker on mobile:

डिजिलॉकर (DigiLocker) मोबाईल वर कसे वापरावे :
How to use DigiLocker on mobile:

१.प्रथम गूगल प्ले स्टोर्स वर जावून  DigiLocker सर्च करावे. व Download करून install करावे.
२.Sign Up वर क्लिक करून आपला मोबाईल क्रमांक (आधार लिंक असलेला) टाकावा.
३.आलेला OTP (One Time Password) verify करावा.
४.यानंतर आपला
User Name (हा ३-५० अक्षरांचा फक्त small letters,अंक व special characters - . _ @ मध्ये)  व Password (हा ३-५० अक्षरांचा एक कॅपिटल,एक स्मॉल लेटर, अंक व special characters - . _ @ मध्ये ) आपल्या इच्छेनुसार टाकावा. व तो परत Confirm Password मधेही टाकून  Sign Up करावे.
५.प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपण DigiLocker च्या Dashboard वर याल.
६.आता आपला आधार क्रमांक आधार लिंकला जावून टाकावा. व तो otp  ने confirm करावा.
७.यान्वये सर्व विभागाला निवडून संधार्भीय माहिती भरून आपली कागदपत्रे मिळवावीत.
डिजिलॉकरच्या वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा 

माझ्या डिजिटल लॉकरमध्ये कागपत्र कसे अपलोड करावे ?
How to upload documents to my digital locker?

अपलोड डॉक्युमेंट ही सुविधा ‘माझी प्रमाणपत्रे’ या सदरात उपलब्ध आहे.
1. सर्वप्रथम दिलेल्या यादीतून कागदपत्राचा प्रकार निवडा. (एसएससी प्रमाणपत्रएचएससी प्रमाणपत्रपॅन कार्डमतदान ओळखपत्र इ.)
2.कागदपत्राचे नाव पुरवा.
3.कागदपत्राचा जो प्रकार असेल त्यानुसारत्याच्याशी संबंधित अन्य तपशील भरायचा आहे.
4.आपल्याजवळील मशीनमध्ये असलेली या कागदपत्राची फाइल डिजिटल लॉकरवर अपलोड करण्यासाठी निवडा.  अपलोड करण्यात येणाऱ्या प्रत्येक फाइलचा आकार 1MB हून अधिक नसावा. [1 MB हा फाइलचा जास्तीत जास्त मोठा आकार] pdf, jpg, jpeg, png , bmp and gif प्रकारच्या फाइलच केवळ स्वीकारल्या जातील. कागदपत्राचे वर्णन द्या. (कमाल 50 वर्ण)
5.अपलोड’ बटन दाबा.
अपलोड यशस्वी झाल्यानंतर ते कागदपत्र ‘अपलोड झालेली कागदपत्रे’ या सदरात दिसतील.

TAG-digilocker#digilocker ios app#digilocker windows marketplace labs#digilocker username#digilocker helpline number#digilocker apk#digilocker upsc#digilocker kya hai#digilocker customer care#digilocker api#digilocker ios app#digilocker iphone app#digilocker apple app#digilocker india ios app#digilocker windows marketplace labs#digilocker windows marketplace labs help#digilocker username#digilocker username and password example#digilocker username change#digilocker username password#digilocker username format#digilocker username sample#digilocker username for cbse students#digilocker username example#digilocker helpline number#digilocker customer care number#digilocker helpline contact number#digilocker helpline toll free number

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,3,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,136,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,93,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,3,परीक्षा,103,पुस्तके,12,प्रशिक्षण,61,प्रश्नपत्रिका,28,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,14,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,41,विद्यार्थी कट्टा,338,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,557,शाळापूर्व तयारी अभियान,8,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,77,शिक्षक Update,443,शैक्षणिक उपक्रम,22,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,9,सरल पोर्टल,30,सुट्ट्या,5,सूचना,722,All Update,302,Avirat,5,Best Essay,7,careers,18,CTET,4,English Grammar,9,GR,60,Live Webinar,78,News,509,Online exam,33,pariptrak,11,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,Scholarship,27,Video,18,Yojana,5,
ltr
item
आपला ठाकरे : डिजिलॉकर DigiLocker / Government Digital Locker म्हणजे काय ? त्याचा वापर का व कसा करावा ?
डिजिलॉकर DigiLocker / Government Digital Locker म्हणजे काय ? त्याचा वापर का व कसा करावा ?
डिजिलॉकर DigiLocker / Government Digital Locker म्हणजे काय ? त्याचा वापर का व कसा करावा ? What is DigiLocker / Government Digital Locker? Why and how to use it ? डिजिलॉकर का वापरावे ?डिजिलॉकर वापराचे फायदे – Why use Digilocker?Benefits of using Digilocker - डिजिलॉकर (DigiLocker) मोबाईल वर कसे वापरावे : How to use DigiLocker on mobile: माझ्या डिजिटल लॉकरमध्ये कागपत्र कसे अपलोड करावे ? How to upload documents to my digital locker? digilocker#digilocker ios app#digilocker windows marketplace labs#digilocker username#digilocker helpline number#digilocker apk#digilocker upsc#digilocker kya hai#digilocker customer care#digilocker api#digilocker ios app#digilocker iphone app#digilocker apple app#digilocker india ios app#digilocker windows marketplace labs#digilocker windows marketplace labs help#digilocker username#digilocker username and password example#digilocker username change#digilocker username password#digilocker username format#digilocker username sample#digilocker username for cbse students#digilocker username example#digilocker helpline number#digilocker customer care number#digilocker helpline contact number#digilocker helpline toll free number#digilocker customer care helpline number#digilocker app helpline number#digilocker helpline phone number#digilocker apk#digilocker apk free download#digilocker apkmirror#digilocker apk uptodown#digilocker apk for pc#digilocker apk for android#digilocker apk file download#digilocker apk pure#digilocker apk for iphone#digilocker apk app download#digilocker upsc#digilocker upsc 2016#digilocker kya hai#digilocker kya hai hindi me#digilocker kya hota hai#digilocker link kya hai#digilocker app kya hai#paytm digilocker kya hai#kya digilocker safe hai#digilocker.gov.in kya hai#digilocker link kya hota hai#digilocker customer care#digilocker customer care no#digilocker customer care mail id#digilocker customer care email id#digilocker customer care toll free number#digilocker api#digilocker api documentation#digilocker api specification#digilocker requester api#digilocker issuer api#digilocker developer api#digilocker esign api
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNcY_r-7YfJtDoooOtscCaEMiBMF62YQFDCDhTHNEamsfjAc7kyCToRKVVZ0h5XaB5M1575ou7PocsV2pc1kjbRdMoj6ealokSdWL691Hkhse80FBRS95_lsK6-BecT6u2_jc5w-2huvc/s320/Government+Digital+Locker+%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B0+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B5+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNcY_r-7YfJtDoooOtscCaEMiBMF62YQFDCDhTHNEamsfjAc7kyCToRKVVZ0h5XaB5M1575ou7PocsV2pc1kjbRdMoj6ealokSdWL691Hkhse80FBRS95_lsK6-BecT6u2_jc5w-2huvc/s72-c/Government+Digital+Locker+%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25AA%25E0%25A4%25B0+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B5+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25BE.webp
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2020/06/Why-and-how-to-use-Government-Digital-Locker-by-thekare-blog.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2020/06/Why-and-how-to-use-Government-Digital-Locker-by-thekare-blog.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content