⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालार्थ साईट ओपन करताना Certificate error येतो त्याचा(Internet Explorer,Crome,Firefox browser) उपाय

शालार्थ साईट ओपन करताना Certificate error येतो त्याचा उपाय 

The solution to the ‘Certificate error’ comes while opening the Shalart site

Internet Explorer साठी खालील प्रमाणे बदल करावेत

Explorer -> tools >> internet options>> Advanced>> uncheck >> check for sever certificate revocation. 

आता Shalarth site open होईल. 


Firefox browser साठी खालील प्रमाणे बदल करावेत

Settings >> privacy & security >> security >> certificates >> select one automatically हे सलेक्ट करा >> Query OCSP responder servers to confirm the current validity of certificates याला uncheck करावे. 

आता Shalarth site open होईल. 


Google Crome साठी खालील प्रमाणे बदल करावेत

Certificate error असा Problem आला की क्रोम विंडो मध्ये इतर कोणत्याही ठिकाणी एक क्लिक करून thisisunsafe type करा पॉप अप येईल Allow करा नंतर एकदा शालार्थ साईट F5 दाबून Refresh करून घ्या. आता Shalarth site open होईल.



ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका
४०००+ सराव प्रश्नांसह एकमेव मराठी मार्गदर्शिका आता उपलब्ध!