⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

Google Meet(video conferencing): आता एकाच वेळी 100 जणांना करा Free Video Call !

Google Meet: Now 100 people at the same time make a video call Free!Gotomeeting#conference#meetme#video conferencing#online video call#conference call#screen share#online video joiner#video conference app#shareit software#screen sharing app#free online video chat#gotomeeting app#free video call online#best video conferencing app#computershare#shareit online#webinar app#free video conferencing apps#share download#shareit download shareit download#webinar software#screen sharing software#video conferencing system#share screen online

Google Meet : आता एकाच वेळी 100 जणांना करा Free Video Call !

Google Meet: Now 100 people at the same time make a video call Free!

Video Conferencing : गुगलचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Google Meet आता जीमेलद्वारे मोफत वापरता येणार आहे. जीमेलद्वारेच Google Meet चा वापर करता येणारे एक नवीन फीचर कंपनीने रोलआउट केली आहे . आता हे फीचर सर्व युजर्सच्या जीमेल अकाउंटमध्ये उपलब्ध झाले आहे.

करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने घरबसल्या व्हिडिओ कॉलिंग फीचर असलेल्या अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. हे ओळखून कंपनीने गेल्या महिन्यात Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध केलं

Google वापरा, सुरक्षित रहा 

Google Meet Video Conference App चा वापर स्टेप्स :-(Video Conferencing)

आता कोणालाही व्हिडिओ कॉल करण्यासाठी वेगळं Google Meet अ‍ॅप ओपन करायची गरज लागणार नाही.

  • ·        तुम्ही जीमेलद्वारेच व्हिडिओ कॉल करु शकाल.
  • ·        यासाठी GMail अकाउंट ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला हँगआउट्स चॅटच्या वरती ‘Meet’ हा नवा पर्याय मिळेल.
  • ·        यावर क्लिक करुन युजर त्यांच्या गरजेनुसार Join a meeting किंवा Start a meeting हा पर्याय निवडू शकता.
  • ·        ज्या युजर्सच्या जीमेलमध्ये डाव्या बाजूला  ‘Meet’ हा नवा पर्याय उपलब्ध नसेल. त्यांनी उजव्या बाजूला असलेल्या जीमेल अ‍ॅप्स पर्यायवर क्लिक केल्यास तिथे हा पर्याय दिसेल. 
  • ·        वेब अ‍ॅक्सेसव्यतिरिक्त iOS युजर्स आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे.
  • ·        अ‍ॅप स्टोअर आणि प्ले स्टोअरमधून Google Meet डाउनलोड करता येईल.
  • ·        पण, ही मोफत सेवा केवळ 30 सप्टेंबरपर्यंतच असेल.
  • ·        Google Meet च्या प्रीमियम व्हर्जनमध्ये  250 युजर्स दर्शक म्हणून सहभागी होऊ शकतात. मात्र फ्री सर्व्हिसमध्ये कंपनीकडून ही मर्यादा 100 ठेवण्यात आली आहे.

Website- https://meet.google.com/

Google Meet App

 https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.meetings&hl=en_IN


Gotomeeting#conference#meetme#video conferencing#online video call#conference call#screen share#online video joiner#video conference app#shareit software#screen sharing app#free online video chat#gotomeeting app#free video call online#best video conferencing app#computershare#shareit online#webinar app#free video conferencing apps#share download#shareit download shareit download#webinar software#screen sharing software#video conferencing system#share screen online

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम