⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालार्थ Update Broken period सुविधा...

शालार्थ Update
          Broken period सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर सुविधेच्या सहाय्याने वेतन आकारणी करीत असताना......
  • चालू आर्थिक वर्षातीलच म्हणजे मार्च 2019 व त्यापुढील महिन्यांचे वेतनबिल  अनेकविध कारणास्तव जनरेट न झाल्याने वेतन अदा झालेले नसेल अशा कर्मचाऱ्याचे चालू महिन्याचे नियमित वेतन बिलासोबतच मागील राहिलेले वेतनबिल आकारणी साठी आपण Broken Period या सुविधेचा वापर करू शकाल.
  • ज्या कर्मचाऱ्यांसाठी Broken Period ही सुविधा वापरायची आहे त्या कर्मचाऱ्यांचे प्रथम change details मधुन  Institution details मधील With Effect dates from येथील Date change करुन ddo2 कडून Approve करुन घेणे आवश्यक आहे.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम