⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

टास्कबार वर तुमचे नांव लिहीण्यासाठी खालील स्टेप्स कराव्यात


टास्कबार वर तुमचे नांव



Start -> Control Pannel ->Regional and Language option -> Additional Setting -> Customize Format Dialog Box ओपन होईल. - Go to TIME tab -> AM symbol आणि PM symbol च्या जागी तुमचे नांव लिहा. नंतर Short Time format च्या ठिकाणी tt hh:mm and Long time format च्या ठिकाणी tt hh:mm:ss सिलेक्ट करावे. शेवटी Apply Ok.

आता टास्कबारच्या उजव्या बाजुला तुम्हाला काय दिसते ?


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम