⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

महिला शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण कार्यक्रम या विषयावर Online प्रशिक्षण

 

महिला शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण कार्यक्रम या विषयावर Online प्रशिक्षण

Online training on physical education and community training programs for women teachers

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय व केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील सर्व महिला शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण या विषयाबाबत ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

·        प्रशिक्षण कार्यक्रम माहे मार्च २०२१ मध्ये संपन्न होणार आहे.

·        प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात जागतिक महिला दिनी दि. ८ मार्च २०२१ रोजी होणार आहे.

·        २ आठवड्यांचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम हिंदी/इंग्रजी भाषेत असून एकूण २८ सत्रांमध्ये संपन्न होणारा आहे.

·        प्रत्येक दिवशी २ सत्र, एका सत्राचा कालावधी ९० मिनिटे

 

 ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम खालील महिला वर्गातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आहे.

प्राथमिक वर्ग: प्राथमिक शिक्षक जे त्यांच्या शाळांमध्ये शारीरिक क्रिया करतात

ii. माध्यमिक / वरिष्ठ माध्यमिक वर्ग

अ) पीई शिक्षक

बी) कम्युनिटी कोच

ii. इच्छुक शिक्षक / प्रशिक्षक

जगातील उत्कृष्ट प्रशिक्षकांकडून शिकण्याची संधी महिला शिक्षकांना उपलब्ध होत आहे. याद्वारे शारीरिक सुदृढता व आरोग्य या क्षेत्रात महिलांना सक्षम होता येईल.

·        प्रशिक्षणात प्राथमिक स्तरावर शारीरिक शिक्षण विषयाच्या कृती घेणाऱ्या शिक्षिका माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वर्गाना शारीरिक शिक्षण विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षिका तसेच समुदाय प्रशिक्षक शिक्षिकांना यामध्ये सहभागी होता येईल.

·        सदरील प्रशिक्षण नि:शुल्क आहे.

·        प्रशिक्षणासाठी ७० टक्के उपस्थिती असल्यास सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. सहभागीना ऑनलाईन परीक्षेत ६० टक्के गुण मिळाल्यास गुणवत्ता प्रमाणपत्र मिळणार आहे.

परिपत्रक –डाऊनलोड 

How to JOIN each session each day and mark daily attendance:

1. For each Session, go to https://schoolfitness.kheloidia.gov.in/tot.aspx

2. Click on JOIN 15-30 minutes before session start

3.Your attendance will get automatically marked and you will be taken to Zoom Webinar 

PE And Community Coaching Programme For Women Teachers

SCHEDULE OF THE PE AND COMMUNITY COACHING PROGRAM FOR WOMEN TEACHERS
SCHEDULE OF THE PE AND COMMUNITY COACHING PROGRAM FOR WOMEN TEACHERS
SCHEDULE OF THE PE AND COMMUNITY COACHING PROGRAM FOR WOMEN TEACHERS
SCHEDULE OF THE PE AND COMMUNITY COACHING PROGRAM FOR WOMEN TEACHERS
कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.




ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम