⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

HSC बोर्ड एप्रिल-मे २०२१ लेखी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

HSC बोर्ड एप्रिल-मे २०२१ लेखी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर
HSC Board announces final schedule for April-May 2021 written examination

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १२ वीची परीक्षा 23 एप्रिल ते २१ मे दरम्यान घेण्यात येणार आहे, तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत आयोजन केले जाईल. यापूर्वी जाहीर केलेले वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

डाऊनलोड करा.

TAG-hsc board time table 2021,hsc board time table 2021 arts maharashtra,hsc board time table 2021 of commerce,hsc board time table 2021 pdf,hsc board time table 2021 pdf download,hsc board time table 2021 science pdf,hsc board time table 2021 art,hsc board time table 2021 in maharashtra,hsc board time table 2021 gujarat,hsc board time table 2021 update

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम