⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

६००० पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होणार

६००० पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होणार
The recruitment process for 6000 posts of education workers will start

प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियासुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. मा.उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ०३/१२/२०२० रोजीच्या बैठकीत हा निर्णय झाला.पवित्र पोर्टलद्वारे उर्वरीत सुमारे ६००० पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होत आहे.संपूर्ण भरतीची माहिती लवकरच प्राप्त होईल.

प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदभरती प्रक्रियासुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.-मा.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शिक्षकांची 12,400 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सहा हजार पदांची भरती पूर्ण झाली. कोरोनाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उर्वरित भरतीवर वित्त विभागाने बंदी घातली होती. आता 3 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीच्या निर्णयानुसार या नियुक्तीवरील बंदी उठविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पवित्र प्रणालीद्वारे सुरू केलेली भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांनी सांगितले.


६००० पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू होणार The recruitment process for 6000 posts of education workers will start

रोज सर्व शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम