⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

जानेवारी २०२० वेतन बिल मध्ये महागाई भत्ता १२%वरून १७%आणि डिसेंबर २०१९ चा फरक यांच्या सर Steps



माहे जानेवारी 2020 ऑनलाईन शालार्थ वेतन बिल तयार करतांना प्रणालीमध्ये महागाई भत्ता 12% वरून 17% येत असून माहे डिसेंबर 19 चा फरक देखील घेत आहे .
फरक टाकतांना पुढील प्रमाणे प्रोसीजर करावी
WorklistPayroll--Emp.Eligibility for Allowances and Decductions--Click करून तेथे सर्व कर्मचारी यांची नावे येतात प्रत्येक कर्मचारी यांच्या नावांना  Click करून Allowances मध्ये DA Arrears Tab देवून Save करावे.
त्यानंतर WorklistPayroll--Employee Information--Non Computational Dues/Deductions Click करून,
त्यानंतर Type Of Component मध्ये Allowances घेणेSelect Pay Item मध्ये DA Arrears घेणे
त्यानंतर Bill Group घेणे त्यानंतर Select Employee By Designation घेणे त्यानंतर प्रत्येक कर्मचारी यांचा फरक New Amount मध्ये टाकने व  Save करने.
त्यानंतर बिल Generate करून बिल Forward  करावे

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम