जनगणनेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची अधिसुचना

१ मे २०२० पासून नव्या दशकासाठी जनगणनेच्या कामाला सुरुवात
होणार आहे. यासाठीची पूर्वतयारीही सुरु झाली आहे. सरकारकडून यासाठी अनेक बैठकाही
घेतल्या जात आहेत. जनगणनेदरम्यान विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची
अधिसुचनाही सरकारने प्रसिद्ध केली आहे.
सरकारने जनगणना कायदा कलम ८ च्या उपकलम १ नुसार होणार होत
असलेल्या जनगणनेसाठी सर्व जनगणना कार्यालयांना प्रश्नावली पाठवली आहे.

खुपच छान शैक्षणिक माहीती सरजी...
Very nice sirrji.....