RTE ऑनलाइन प्रोसेस सुरू

RTE ऑनलाइन प्रोसेस सुरू
दि. 28 फेब्रुवारीपर्यंत
RTE चे फॉर्म भरता येणार आहे.
Right To Education(RTE),शिक्षणाचा
अधिकार
- Admission under RTE Act
- Nursery
- Junior Kg
- 1st std to 8 th Std
RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण मोफत
कुठलेही शुल्क नाही !
R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश
R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)
येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे
ऑनलाईन पध्दतीने application करू शकता.

◆ आधार कार्ड
◆ पासपोर्ट
◆ निवडणुक ओळखपत्र
◆ वीज बील
◆ घरपट्टी, Tax पावती
◆ पाणीपट्टी
◆ वाहन चालवण्याचा परवाना
◆ पाल्याचा जन्माचा दाखला
◆पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो
◆पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)
◆ एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (ओपन, ओबीसी)
ऑनलाईन पध्दतीने application करू शकता.
जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत
शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा...
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url