⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शाळांनी ग्रामपंचायतीकडे काय मागावे ?


शाळांनी ग्रामपंचायतीकडे काय मागावे ?

काही पर्याय
प्राधान्यक्रम शाळेच्या गरजेनुसार ठरवावा.
 शाळा डिजिटल करणे-
·        प्रोजेक्टर--epson२८०००-३२०००रु.
·        cpu-८०००--१६०००रु.
·        स्पीकर--२४००-३५००रु.
·        LED android  (५.०)--३२इंची१२५००रु./४०इंची१७०००रु?/५२इंची२२०००रु.?.......
·        mi कंपनी/egoकंपनी सर्वोत्तम
·        डिजिटल पाठ्यक्रम.... एक वर्ग १५००--२५००रु.... किंवा५०००-६०००रु....ई सुंदरम/नवनीत/चाणक्य स्टडी--एक वर्ष टिकणारा
·        इनव्हर्टर --१२५००रु.ते१६५००रु.
·        सौर इनव्हर्टर--३५०००रु.-ते १लाख रुपये
·        ABL(Activity Based Learning)चे साहित्य---एक वर्ग २००००रु...पुणे येथे भेटते.
·        जाड प्लॅस्टिकचे खेळाचे साहित्य--घसरगुंडी, सीसॉ,मेरी गो राऊंड, कमान इ.,
·        स्वच्छता संकुल दुरुस्ती/नवीन
·        हँड वॉश स्टेशन
·        पिण्याचे पाणी सोय--नवीन बोअर-हापसा-मोटर-नळ-फिल्टर इ.
·        किचन शेड/वर्ग/ छत,फरशी दुरुस्ती
·        वीज बिल भरणे/नवीन वीज कनेक्शन घेणे...
·        लाईट फिटिंग-पंखे,लाईट
·        सीसीटीव्ही कँमेरा
·        नवीन वर्गखोली बांधकाम
·        ग्रंथालय पुस्तके--१मूल=५पुस्तके
·        प्रयोगशाळा साहित्य
·        कुंपण तार/जाळी/कुंपणभिंत/प्रवेश द्वार
·        परसबाग निर्मिती
·        शाळा रंगरंगोटी
·        ISO मानांकन साठीच्या सोयी शाळेत करणे...
·        वृक्षारोपण व वृक्षांना जाळी लावणे...
·        मैदानावर पेव्हर ब्लॉक टाकणे,बसण्यासाठी सिमेंटची बाके टाकणे, हराळी लावणे,फूलझाडे लावणे...
·        चार्जिंग अँप्लीफायर घेणे/लाऊड स्पीकर घेणे
·        झेरॉक्स मशीन, लँमिनेशन मशीन, कलर प्रिंटर इ.घेणे
·        १५-२०-३० टँब्लेट घेणे--७इंची/१० इंची
·        एक टँब्लेट ५०००ते १२०००रु.
·        शिष्यवृत्ती, नवोदय पुस्तक संच घेणे
·        स्काऊट गाईडचे गणवेश घेणे
·        ग्रामपंचायत तर्फे शाळेच्या निवडक वर्गांची सहल काढणे..
·        ५ते ६वयोगटातील मुलांना शिकवण्यासाठी दरमहा पैसे देऊन माणूस ठेवणे
·        नवोदय/शिष्यवृत्ती/ट्युशन साठी माणूस नेमणे
·        कराटे वर्ग सुरू करणे.....इत्यादी

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम