⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

गुगलचे होम पेज तुमच्या आवडीचे ठेवा

गुगलचे होम पेज तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाईझ करा



तुम्ही कधी तुमच्या ब्राऊझरचे होम पेज तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाईझ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे का ? तुम्ही कधी गुगलच्या होम पेजला थिम ला्गू केली आहे का? तर मग तुम्हाला या लेखात तुम्ही गुगलच्या नावाच्या जागी तुमचे नांव, तुमच्या आवडीचे बॅग्राउंड आणि थिम गुगल होम पेज मध्ये कश्या प्रकारे टाकू शकाल हे पहाणार आहात. तर मग चला आजपासुन इंटरनेट तुमच्या स्टाईल ने सर्च करा.
येथे काही वेब साईटची यादी दिलेली आहे, ज्या तुम्हाला मोफत गुगलचे होम पेज स्वरुप बदलवू शकता -





igHome रचना अगदी iGoogle च्या होम पेज प्रमाणेच दिसते. यात तुम्हाला खुप डॅशबोर्ड आणि गॅझेटस पर्याय आहेत, ज्यांचा वापर करुन तुम्ही तुमच्या आवडीचे बॅकग्राउंड आणि सर्च इंजिन निवडू शकाता. igHome हे तुम्हाला गुगच्या सुविधा जश्या जिमेल, कॅलेंडर, बुकमार्क, मॅप, ईमेजेस, युटयुब, ड्राईव्ह आणि खुप काही पुरविते.

iGoogle Portal हे एक माहितीचे अनेक गॅझेटस पुरविणारे पोर्टल आहे. iGoogle Portal ची रचना अतिशय साधी आणि स्वच्छ आहे. येथे तुम्ही लेआऊट सुध्दा बदलवू शकता. यात अनेक वर्गवारी प्रमाणे गॅझेटसची खुप मोठी मालीका आहे, ज्यात बातम्या, फोटो, हवामान आदी आहेत.


My Yahoo सुध्दा हाताळण्यासाठी अतिशय सापी, आकर्षक आकार आणि ड्रग आणि ड्राप इंटफेस असलेले एक पोर्टल आहे. पण यात मर्यादित घटक आणि गॅझेटससाठी मदतीची कमी आहे.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम